लेखक: मेधा कुळकर्णी, उत्पल व. बा.लेखक द्वय ‘संपर्क’ या लोककेंद्री कारभारासाठी काम करणाऱ्या संस्थेचे सदस्य आहेत.
लोकप्रतिनिधींवर मूल्यमापनाचा अंकुश असणे, त्यांचे उत्तरदायित्व, तसेच लोकांचा सहभाग वाढवणे या गोष्टी आज अस्तित्वात असलेल्या लोकशाहीत कशा समाविष्ट करता येतील यावर चर्चा व्हायला हवी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा