एक दुर्लभ लोकगीत

 कवयित्री अमृता प्रीतम आणि चित्रकार इमरोज यांचं सहजीवन त्या काळातच काय, पण आताच्या काळातही समाजाला सहजासहजी मान्य होणार नाही अशा प्रकारचं! अमृताइमरोजसाहिर या भरपूर चर्चिल्या गेलेल्या समीकरणापलीकडेही इमरोज यांचं अस्तित्व होतं. अतिशय प्रेमळ आणि मानवतावादी असं त्यांचं हे रूप फारसं कुणाला ज्ञात नाही. त्यांच्या निधनानंतर (२२ डिसेंबर, २०२३) अमृताइमरोज या जगावेगळ्या प्रेमकथेस जरी पूर्णविराम मिळाला असला, तरी त्याचा हिस्सा असलेलं ‘इमरोज’ हे ‘बेनाम लोकगीत’ प्रेमाचे सूर आळवत राहील...

एक दुर्लभ लोकगीत




टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट