गीरच्या वीर्यकांड्यांच्या आयातीची गरज का?

लेखक: दत्ता जाधव 

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने (एनडीडीबीने) ब्राझीलमधून गीर जातीच्या उच्च वंशावळीच्या वळूंपासून तयार केलेल्या वीर्यकांड्यांची आयात केली आहे. ही आयात का करावी लागली, त्याचे काय परिणाम होतील, या विषयी...

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट